Nanded Crime : नांदेडमध्ये माळ टेकडीमध्ये आंतरधर्मीय प्रेमप्रकरणातून तरुणाला संपवलं
abp majha web team
Updated at:
23 Nov 2022 10:22 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनांदेडमध्ये माळ टेकडीमध्ये आंतरधर्मीय प्रेमप्रकरणातून तरुणाला संपवण्यात आलं आहे. घरासमोर राहणाऱ्या दुसऱ्या धर्मातील तरुणीशी प्रेम संबंध होते. प्रेमाला विरोध करणाऱ्यांची तरुणाला मारहाण केली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली.