Supriya Sule in Bharat Jodo Yatra : राष्ट्रवादीचे नेते आज भारत जोडो यात्रेत सहभागी होणार : ABP Majha
abp majha web team
Updated at:
10 Nov 2022 03:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
भारत जोडो यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सहभागी होणार आहेत... सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड उपस्थित राहणार आहेत.. यासाठी आता सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील नांदेडमध्ये दाखल देखील झालेयत.