Nanded Special Report : खरंच, प्लास्टिकही खाता येणार? नांदेड विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचं संशोधन
Continues below advertisement
आता जरा वेगळी बातमी.. प्लास्टिक.. कधीही न कुजणारा पदार्थ म्हणून त्यांची ओळख.. हाच प्लास्टिक पोटात गेल्यानं दगावलेल्या जनावरांचीही संख्या मोठी आहे. शिवाय, माणसांच्याही पोटात जर हे प्लास्टिक गेलं तर होणारे आजाराही आपल्याला माहिती आहेत. अशाच सगळ्या धोक्यांवर नांदेडच्या स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी शोध लावलाय. त्यांनी खाण्यायोग्य प्लास्टिकचा शोध लावलाय. पाहुया याविषयीचा रिपोर्ट....
Continues below advertisement