Nasim Khan Car Accident : नसीम खान यांचा अपघात, अपघातात खान यांच्या पायाला दुखापत
Continues below advertisement
भारत जोडो यात्रेसाठी हैद्राबादहून नांदेडला जात असताना काँग्रेसचे माजी मंत्री नसीम खान यांच्या कारचा अपघात, अपघातात खान यांच्या पायाला किरकोळ दुखापत
Continues below advertisement