Nanded : नांदेडच्या छापेमारीत 8 किलो सोनं, 14 कोटींची रोकड जप्त : ABP Majha
abp majha web team
Updated at:
14 May 2024 10:37 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनांदेड मध्ये शुक्रवारी भंडारी फायनान्स यांच्या कडे आयकर विभागाने छापा मारला होता. त्यामध्ये 170 कोटींची बेहिशोभी मालामत्ता जप्त करण्यात आली आहे.. तर 14 कोटी रुपय रोकड आणि 8 किलोचे दागिने सुद्धा जप्त करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 14 कोटींची रोकड मोजण्यासाठी 14 तास लागल्याचं कळतंय.