Sunil Tatkare Majha Vision 2024 : मुख्यमंत्री झाल्यानंतरही ठाकरेंना भाजपसोबत जाण्याची इच्छा होती

Sunil Tatkare Majha Vision 2024 : मुख्यमंत्री झाल्यानंतरही ठाकरेंना भाजपसोबत जाण्याची इच्छा होती महाविकास आघाडीचे सरकार असताना 2021 साली  दिल्लीतल्या भेटीनंतर मुंबईत ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये उद्धव ठाकरे, अजित पवार, एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. त्या बैठकीत संजय राऊतांनी सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून आल्यापासून उद्धव ठाकरेंच्या मनात या सरकारबद्दल पुनर्विचार सुरू आहे, असा गौप्यस्फोट   सुनील तटकरेंनी केला आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola