Nanded Police Chauki : नांदेडमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट, पोलीस चौकीचं शेड उडालं ABP Majha
abp majha web team
Updated at:
16 Mar 2023 07:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNanded Police Chauki : नांदेडमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट, पोलीस चौकीचं शेड उडालं ABP Majha
नांदेडमध्ये झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे बारडच्या पोलीस चौकीत पत्र्याचं शेड उडालं. गारपिटीमुळे पोलीस चौकीतील महत्वाची कादगपत्रं भिजल्यानं मोठं नुकसान.