Nanded Crime : नात्यातल्या मुलाशी प्रेमंसंबंध, भावांनी आणि जन्मदात्या वडिलांनी पोटच्या मुलीला संपवलं

Continues below advertisement

नांदेड जिल्ह्यातील महापाल पिंपरी येथील एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. नात्यातल्या मुलाशी प्रेमंसंबंध असल्यानं घरच्यांनी मुलीची हत्या केल्याचं उघड झालंय. भावांनी आणि जन्मदात्या वडिलांनी मुलीची हत्या केल्याचा संतापजनक प्रकार घडलाय. ही तरुणी नांदेड येथे वैद्यकीय शिक्षण घेत होती. मृत मुलीच्या मैत्रिणीनं राज्य महिला आयोगाकडे तक्रार केल्यानं हा सगळा प्रकार समोर आलाय. दरम्यान, पोलिसांनी मयत मुलीचे वडील, भाऊ, मामा आणि दोन चुलत भावांविरोधात गुन्हा दाखल केलाय.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram