Nanded Ex-Commissioner : नांदेड पालिकेचे तत्कालीन अप्पर आयुक्त NCPच्या ताब्यात, काय आहे प्रकरण?

नांदेड पालिकेचे तत्कालीन अप्पर आयुक्त एसीबीच्या ताब्यात.  राम गगराणी यांच्यासह पत्नी आणि मुलगा एसीबीच्या ताब्यात.  29 लाखांची बेहिशेबी मालमत्ता आढळल्यानं कारवाई  नांदेड महापालिकेचे तत्कालीन अप्पर आयुक्त राम गगराणी पत्नी, मुलासह लाचलुचपतच्या ताब्यात, 29 लाखांची बेहिशेबी मालमत्ता आढळली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola