Nanded Bidi Blast: विडी पिण्याची सवय जिवावर बेतली, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
विडी पिण्याच्या सवयीनं नांदेडमध्ये एकाच कुटुंबातील तिघांना जीव गमवावा लागला. देगलूर तालुक्यातल्या बल्लूर गावात सूर्यकांत माधवराव सक्रप्पा यांनी विडी पेटवून काडी फेकली. ती काडी पीक फवारणीच्या पेट्रोल टँकमध्ये पडली आणि क्षणात त्याचा भडका उडाला.