Nanded Bhojanti Lake : नांदेडमधील भोजंती तलावाचं अमृत योजनेतून सुशोभीकरण ABP Majha

Nanded Bhojanti Lake : नांदेडमधील भोजंती तलावाचं अमृत योजनेतून सुशोभीकरण ABP Majha

नांदेडच्या तीर्थक्षेत्र माहूर इथल्या प्राचीनकाळातील भोजंती तलावाचे अमृत योजनेतून सुशोभिकरण सुरू आहे, सुशोभीकरणाचे काम अर्ध्या टप्प्यात आले असून तलाव पाण्यानी तुडुंब भरलाय. तब्बल दहा एकर क्षेत्रात असलेल्या या तलावामुळे माहूर शहरातील भूजलपातळी मोठ्या प्रमाणात वाढलीय. माहूर शहराच्या सौन्दर्यात या तलावामुळे चांगलीच भर पडलीय.  तीर्थक्षेत्र असलेल्या माहूरमध्ये पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी या तलावाच्या ठिकाणी अनेक सुविधा निर्माण करणार असल्याचे माहूर नगरपंचायतचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी सांगितलय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola