Nana Patole : भारत जोडो यात्रेत सिनेसृष्टीतील कलाकारांना यायचंय, पण भाजपचा दबाव, नाना पटोलेंचा आरोप
भारत जोडो यात्रेत सिनेसृष्टीतील कलाकारांना यायचं आहे पण भाजपचा दबाव, नाना पटोलेंचा आरोप, उद्धव ठाकरे यात्रेत येण्याची शक्यता कमीच तर पवारांच्या तब्येतीमुळे उपस्थितीबाबत साशंक