Nanded Fish Dead : गोदावरी नदीपात्रात मृत माशांचा खच, दूषित पाण्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप
नांदेडच्या गोदावरी नदीपात्रात पुन्हा मृत माशांचा खच, दूषित पाण्यामुळे लाखो माशांचा तडफडून मृत्यू. पर्यावरणप्रेमींमध्ये संताप.