ABP News

Eknath Shinde Full Speech : मोदींचा जन्म राष्ट्रनीतीसाठी झालाय- एकनाथ शिंदे

Continues below advertisement

Eknath Shinde Full Speech : मोदींचा जन्म राष्ट्रनीतीसाठी झालाय- एकनाथ शिंदे इंडीया आघाडीचे नेते म्हणातात आमच्याकडे राहुल,सोनिया आहे  तुमच्या कडे कोण आहे तर आमच्याकडे मोदी गॅरंटी आहे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोटी कपडा और मकान दिया  म्हणून मोदी पंतप्रधान बणणं जरूरी है  ही निवडणूक स्थानिक पातळीवरची नाही तर देशाची आहे  काँग्रेसची अशी परिस्थिती आहे की ते त्यांच्यातच भांडताय त्यांना आपल्याला पाडयची गरज नाही  ही निवडणूक केवळ नांदेड आणि हिंगोलीची नाही देशाच्या विकासाची निवडणूक राम मंदिर असो किंवा 370 असो याला म्हणतात मोदी गॅरेंटी  काँग्रेसचे लोकं आपसपत भांडत आहेत  मोदींचा गॅरेंटी शब्द त्यांनी चोरला  जित्या ची खोड मेल्या शिवाय जातं नाही अशी त्यांची अवस्था  काँग्रेसकडे जिंकण्याची गॅरेंटी नाही. ज्याची स्वतःची जिंकण्याची गॅरेंटी नाही ते देशाला काय गॅरेंटी देणार  राहूल गांधींना देशाची जनता कधीच पंतप्रधान होऊ देणार नाही  मोदींना बदनाम करणारे राहूल गांधी कधीच पंतप्रधान होऊ शकणार नाही प्राण जाये पर वचन ना जाये ही मोदींची विशेषतः आहे मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रचा विकास सुरु आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram