साडेदहा कोटी थकीत असताना कारखान्याची परस्पर विक्री, शिवसेनेची साखर आयुक्तांकडे तक्रार | नांदेड

Continues below advertisement

नांदेड येथील भाऊराव चव्हाण युनिट नंबर 4 साखर कारखान्याची विक्री शेतकऱ्यांची तब्बल 10 कोटी 50 लाख रूपये थकीत कर्ज ठेऊन सदर कारखाना श्री सुभाष शुगर यांना प्रा.लिमिटेड यांना  विक्री करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाय. भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना नांदेड यांच्याकडे शेतकऱ्याचे RSF ची साडे दहा कोटीची रक्कम थकीत बाकी असतांना व त्याची जबाबदारी निश्चित न करता शासनाला चुकीची माहिती देऊन, सदर आर. एस.एफ च्या रकमेची माहिती दडवून ठेऊन कारखान्याची विक्री करण्यातआल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram