Pune : पवारांना यूपीएचे अध्यक्ष करण्याच्या प्रस्तावावर Nana Patole यांची प्रतिक्रिया : ABP Majha

Continues below advertisement

पवारांना यूपीएचे अध्यक्ष करण्याच्या प्रस्तावावर  नाना पटोलेंची प्रतिक्रिया. राज्य पातळीवरील पक्ष म्हणत पटोलेंचा राष्ट्रवादी काँग्रेसला अप्रत्यक्ष टोला.. काँग्रेसला सोडून विचार करणं म्हणजे भाजपला मदत, पटोलेंचं वक्तव्य 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram