Nana Patole | पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडण्याचा प्रयत्न करेल : नाना पटोले
Continues below advertisement
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी नाव चर्चेत असल्याबाबत नाना पटोले यांना विचारलं असता ते म्हणाले होते की, पक्ष जी जबाबदारी देईल ती जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडली आहे. जी जबाबदारी मिळेल ती पार पाडण्याचा प्रयत्न करेल.
Continues below advertisement