Maharashtra Congress | नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तर पृथ्वीराज चव्हाण विधानसभाध्यक्षपदी?

Continues below advertisement
मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसमध्ये लवकरच खांदेपालट होण्याची चिन्ह आहेत. नाना पटोले यांना विधानसभा अध्यक्षपदाऐवजी प्रदेशाध्यक्षपदी आणलं जाण्याच्या तर विधानसभा अध्यक्षपदी पृथ्वीराज चव्हाणांना आणण्याच्या हालचाली सुरु असल्याची सूत्रांची माहिती आहे. काँग्रेस वर्तुळात या बदलाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. दोन दिवसांपासून नाना पटोले हे दिल्लीत आलेत. त्यांच्या दिल्ली दौऱ्यामागेही हेच कारण असल्याचं कळतंय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram