Zero Hour : Nagpur Flood : विकासाच्या नावाखाली नागपूरचा विनाश केला, नाना पटोलेंचा आरोप
नागपूरमधील पुरामुळे विकास पुरुष म्हणून ख्याती असलेले नितीन गडकरी हे नागपूरचे खासदार आहेत.. याच नितीन गडकरींच्या विकासावर नाना पटोलेंनी 2019ला टीकासुद्धा केली होती.. जेव्हा त्यांनी नागपूरहून गडकरींविरोधात लोकसभा लढवली होती.. मात्र याच विकासाच्या जोरावर गडकरींनी नाना पटोलेंना २लाख १६ हजार मतांनी हरवलं होतं.. मात्र या 100 मिलिमीटर पावसाने नाना पटोलेंना, पुन्हा एकदा आपलं म्हणणं मांडण्यांची संधी दिली.. यावरच आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत.. त्या पाहण्यासाठी जावूया आपल्या मीडिया सेंटरवर...