Zero Hour : Nagpur Flood : नागपुरचा विकास ठरला महापुराला निमित्त? Chandrashekhar Bawankule लाईव्ह

चार तासांत 100 मिलिमीटर पाऊस.. अन् राज्याची उपराजधानी नागपूर पाण्यात गेली.. 100 मिलीमीटर हा प्रचंड पाऊस आहे.. या अवघ्या काही तासांच्या पावसाच्या धुमाकुळामुळे, रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं.. तर वाड्या वस्त्यांमध्ये हाहाकार उडाला... नागपूरमध्ये आलेल्या महापुरावरून आता राजकीय टीकांचा पूर येण्यास सुरुवात झालीय. भाजपची सत्ता असलेल्या नागपूरच्या स्मार्ट विकासाची अवघ्या काही तासांच्या पावसाने पोलखोल झाल्याची, टीका विरोधकांकाडून सुरू झालीय.. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola