Yuvak Congress Protest Nagpur : युवक काँग्रेसचं महागाई,बेरोजगारी विरोधात आंदोलन; नागपुरात काय घडलं ?
abp majha web team
Updated at:
08 Dec 2023 05:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppYuvak Congress Protest Nagpur : युवक काँग्रेसचं महागाई,बेरोजगारी विरोधात आंदोलन; नागपुरात काय घडलं ? महागाई, बेरोजगारीच्या मुद्द्यावर नागपुरात युवक काँग्रेसचा मोर्चा, पोलिसांनी मोर्चा अडवत काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह नाना पटोलेंना घेतलं ताब्यात.