
Winter Session Nagpur : विधानसभेत आज काय विशेष ? मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री काय भुमिका मांडणार ?
Continues below advertisement
Winter Session Nagpur : विधानसभेत आज काय विशेष ? मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री काय भुमिका मांडणार ? मराठा आरक्षणाच्या दृष्टीने हिवाळी अधिवेशनातील आजचा दिवस महत्त्वाचा, आठवडाभर झालेेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्री आज मराठा आरक्षणाबाबत उत्तर देणार.
Continues below advertisement