Winter Session : हिवाळी अधिवेशनासाठी आजपासून लक्षवेधी स्वीकारणार
abp majha web team
Updated at:
30 Nov 2023 08:22 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppWinter Session : हिवाळी अधिवेशनासाठी आजपासून लक्षवेधी स्वीकारणार राज्य विधिमंडळाचे नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशयासाठी आज पासून लक्षवेधी स्वीकारली जाणार आहे. तर आतापर्यंय 1800 च्या वर तारांकित प्रश्न आलेले आहे. हिवाळी अधिवेशनाची तारीख 7 डिसेंबर ते 20 डिसेंबर निश्चित झाल्या नंतर प्रशासन कामाला लागले आहे.