Winter Session 2023 : विधीमंडळ परिसरात सत्ताधारी-विरोधकांमध्ये हलकंफुलकं वातावरण, पाहा काय-काय घडलं?

विधीमंडळ परिसरात आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये हलकंफुलकं वातावरण पाहायला मिळालं.. ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख आणि शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी गळाभेट घेतली.. तिकडे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे आमदारही हास्यविनोदात दंग झाले होते. विधीमंडळ परिसरात उद्धव ठाकरे आणि भाजप प्रदेशाध्य़क्ष चंद्रशेखर बावनकुळेही आमनेसामने आले. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना हात जोडून नमस्कारही केला.

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola