WEB EXCLUSIVE | नागपूरमध्ये लॉकडाऊन केला जाणार? पालकमंत्री नितीन राऊत यांच्यासोबत एक्स्क्लुझिव्ह चर्चा

आयुष्यात जे काही घडते त्यातून शिकून, पुढच्या वेळी त्यातील चुका न होऊ देणे हे खरे शहाणपण. अनलॉकनंतर ठिकठिकाणी परत बंदच्या हाका दिल्या गेल्या. तशी हाक उपराजधानी नागपुरातही परत द्यावी लागणार आहे. पण आताचा लॉकडाऊन हा गेल्या लॉकडाऊनच्या चुका न गिरवता कसा करायचा ह्याचा विचार सध्या पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत हे करत आहेत. त्यासाठी नितीन राऊत ह्यांनी लॉकडाऊनचा एक आराखडा सर्व प्रशासकीय खात्यांकडून मागवला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola