Nagpur : नागपूर शहराच्या सीमेवर कोळसाखाण हा निर्णय योग्य? गोडखैरी कोळसाखाणीला काँग्रेसचा विरोध

Continues below advertisement

नागपूर शहराच्या वेशीवर डब्ल्युएलने अदाणी समूहाला कोळसा खानपट्टा दिला आहे. या भागात नॅशनल हायवे, ऑडन्स फॅक्टरी आहे तसंच नागपूर शहराला लागून असलेला निमशहरी भाग आहे...मात्र याला हळूहळू विरोध व्हायला सुरूवात झालीये. दरम्यान या संदर्भातली जनसुनावणी 13 जुलैला होणार आहे. काँग्रेसने तर गोडखैरी कोळसा खाणीचा विरोध करत प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे आपली भूमिका मांडलीये...  त्यामुळे नागपूर शहराच्या सीमेवर कोळसाखाण हा शासनाचा निर्णय योग्य राहील का?  याकडे सर्वांचं लक्ष लागलंय... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram