Vishwa Hindu Parishad on Garba : आधार कार्ड तपासून हिंदुंनाच प्रवेश द्या, विश्व हिंदू परिषदेची मागणी

Continues below advertisement

नवरात्रोत्सवातल्या गरबा उत्सवात आधार कार्ड तपासूनच फक्त हिंदू धर्मियांनाच प्रवेश द्या, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेनं केलीय. गरबा हा श्रद्धेचा आणि उपासनेचा विषय आहे, तो सार्वजनिक इव्हेंट नाही. त्यामुळे गरबा आयोजनाच्या स्थळी फक्त हिंदू धर्मियांनाच प्रवेश द्या अशी मागणी विश्व हिंदू परिषदेनं केलीय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram