Nagpur Vishnu Manohar cooks 3000kg khichdi : विष्णू मनोहरांनी एकाच कढईत बनवली तीन हजार किलोची खिचडी

Continues below advertisement

खासदार सांस्कृतिक महोत्सवात आज गजानन महाराज पारायणाचा समारोप होणार आहे, या कार्यक्रमासाठी एकाच कढईत तब्बल तीन हजार किलोंची खिचडी तयार करण्यात आलीय. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी ही खिचडी तयार केलीये.. ४५ हजार नागरिकांना ही खिचडी वितरित केली जाणार आहे. दरम्यान य़ाचा आढावा घेत विष्णू मनोहर यांच्याशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram