Nagpur : निर्बंध लागले तर संपर्ण राज्यात लागतील, एकट्या नागपूरसाठी लॉकडाऊन नाही : विजय वडेट्टीवार
राज्यात कोरोनाचा रुग्णांची संख्या वाढत आहे. Nagpur मध्ये तर तिसऱ्या लाटेचा प्रवेश झाला आहे. नागपुरात पुन्हा लॉकडाऊन केला जाणार नाही पण मात्र काही कडक निर्बंध आणले जाण्याची शक्यता आहे. येत्या २-३ दिवसात कोरोना नियमांची सविस्तर नियमावली समोर येणार आहे. लॉकडाऊन नसला तरी नियम मात्र कडक केले जाणार आहेत. पण आता निर्बंध लागले तर संपर्ण राज्यात लागतील, एकट्या नागपूरसाठी लॉकडाऊन नाही, विजय वडेट्टीवार यांचा नागपूरकरांना मोठा दिलासा