Nagpur ST Corruption : चालक वाहकांकडून नियुक्तीसाठी लाच घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल
abp majha web team
Updated at:
29 Nov 2022 01:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपुरात एसटी महामंडळाच्या सरळी भरतीमध्ये भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी तीन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीये.. धापेवाडा एसटी बसस्थानकावर चालक-वाहकांकडून नियुक्तीसाठी लाच घेतानाचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता