Vidarbha Orange Farm Producer Special Report : विदर्भात संत्रा उत्पादक अडचणीत ?
गेल्या सहा ते सात महिन्यांपासून सततच्या फळगळतीमुळे संत्रा उत्पादक अडचणीत सापडलाय. वारंवार होणाऱ्या फळगळतीमुळे संशोधन केंद्राकडे संशोधन करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलीय..मात्र या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केलं जातंय.. त्यामुळे संत्रा उत्पादकांनीही आक्रमक पवित्रा घेतलाय. पाहुयात याविषय़ीचा रिपोर्ट