Vidarbh Talathi Sanghatana : जुन्या पेन्शनसाठी तलाठी संघटनेचं आंदोलन, मात्र शेतात जाऊन पंचनामे करणार
abp majha web team
Updated at:
20 Mar 2023 12:53 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविदर्भातील तलाठी आणि तहसीलदार आजपासून संपावर.. गारपीट मुळे झालेले पंचनामे रखडण्याची शक्यता... आधीच कृषी सहाय्यकही संपावर आहेत..