Vande Bharat Train Stone Pelting : नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक
abp majha web team
Updated at:
16 Dec 2022 10:23 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppVande Bharat Train Stone Pelting : नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक करण्यात आली आहे. छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यात 'वंदे भारत'वर दगडफेक करण्यात आली आहे. ११ डिसेंबरला मोदींच्या हस्ते वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.