Nagpur Heavy Rain : नागपूरच्या अनेक भागात अवकाळी पावसाचा धुमाकूळ, अनेक भागात वीजपुरवठा खंडीत
abp majha web team
Updated at:
21 Apr 2023 12:35 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपूरच्या अनेक भागात अवकाळी पावसाचा धुमाकूळ, वादळी वाऱ्यामुळे झाडं कोसळल्याने अनेक भागात वीजपुरवठा झाला होता खंडीत, १२ तासानंतर काही भागातील वीज पुरवठा सुरळीत