Teachers Day : शिक्षकांनी थ्रो बॉल, रस्सीखेच, फुटबॉल खेळत साजरा केला शिक्षक दिन
Continues below advertisement
शिक्षक दिनाच्या निमित्ताने राज्यभरातील शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन
नागपूरच्या नूतन भारत शाळेत अभिनव पद्धतीनं साजरा झाला शिक्षक दिन
शिक्षक दिनी नूतन भारत शाळेत करण्यात आलं खास क्रीडा स्पर्धांचं आयोजन
Continues below advertisement