Uddhav Thackeray vs Devendra Fadnavis : फडणवीसांच्या बालेकिल्ल्यातील सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक
नागपूर जिल्ह्यातील शिवसैनिकांची उद्धव ठाकरे यांनी आज बोलावली बैठक.. १२ वाजता मातोश्रीवर रामटेक आणि दुपारी ३ वाजता नागपूर लोकसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक.