Winter Session: विधानभवात उद्धव ठाकरे - बावनकुळेंची भेट, ठाकरेंनी विचारलं 'मकाऊला जाता..सांगत नाही?'
Continues below advertisement
Uddhav Thackeray : विधान भवन मुख्य प्रवेशद्वारावर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे एकाचवेळी प्रवेश करत होते…. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी बावनकुळे यांची भेट झाली. त्याच वेळी ठाकरेंनी बावनकुळेंना मिश्किलपणे कोपरखळी मारली…. “ काय एकटेच जाता..?”
Continues below advertisement