Nagpur zoo : प्राणिसंग्रहालयात कुलर्स लावण्याची वेळ, फेब्रुवारी अखेरीस उन्हाच्या झळा : ABP Majha
abp majha web team
Updated at:
28 Feb 2023 06:23 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयंदाचा उन्हाळा चांगलाच घामटा काढणार असं दिसतंय.. कारण संपत असतानाच उन्हाच्या झळांनी चटके द्यायला सुरुवात केलेय... सध्या विदर्भात तापमान सरासरीपेक्षा ३ ते ४ अंशांहून अधिक नोंदलं गेलंय.... त्यामुळे फेब्रुवारीतही दुपारच्या वेळेस नागरिकांना घराबाहेर पडण्याची सोय नाही... एकीकडे ही स्थिती असेल तर मुक्या जनावरांची काय गत...? हेच लक्षात घेऊन नागपूरच्या महाराज प्राणी संग्रहालयात प्राण्यांसाठी कूलर्स लावण्यात आले आहेत... तापमानात वाढ झाल्यानं यंदा महिनाभर आधीच कुलर्स लावण्याची वेळ आली आहे..