Nagpur Tigress : शाळेभोवती वाघिणीचा पिल्लांसह वावर, शाळा स्थलांतरीत करण्याची मागणी
abp majha web team
Updated at:
29 Nov 2022 10:27 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशाळेच्या अवतीभवती वातावरण चांगलं नाही, किंवा शाळेला जायला रस्ता नाही, या कारणांवरून शाळा स्थलांतरित करण्याच्या मागण्या आपण आतापर्यंत ऐकल्या असतील मात्र नागपूर जिल्ह्यात शाळा स्थलांतरित करण्याच्या मागणीसाठी वाघिण कारणीभूत ठरलीये... नागपूर शहरापासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या पांजरी लोधी या गावातील शाळा सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करा अशी मागणी शिक्षकांनी शिक्षणाधिकाऱ्याकडे केलीये..