Winter Session : हिवाळी अधिवेशन 19 ते 30 डिसेंबरपर्यंत चालणार, अधिवेशनात सीमावादाचा मुद्दा गाजणार

Continues below advertisement

हिवाळी अधिवेशन १९ ते ३० डिसेंबरपर्यंत चालणार. विधीमंडळ कामकाज सल्लागार समिती बैठकीत निर्णय. हिवाळी अधिवेशनात सीमावादाचा मुद्दा गाजणार

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram