Protest Against Karnataka Government : नागपुरात कर्नाटक सरकारविरोधात ठाकरे गट आक्रमक

नागपुरात कर्नाटकच्या बॅनरबाजीचे पोस्टर्स फाडले. नागपूर विमानतळाच्या एप्रोच रोडवर कर्नाटक सरकारच्या पर्यटन विभागाने लावलेले पोस्टर्स शिवसेना उद्धव ठाकरे गटाने फाडले आहे...  आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समृद्धी महामार्गाच्या पाहणीसाठी नागपूर विमानतळावर येणार असताना "कर्नाटक नव्याने पाहूया" अशा संदेशाचे कर्नाटक मधील पर्यटन स्थळाची माहिती देणारे पोस्टर्स मोठ्या संख्येने लागले होते

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola