Nagpur Gram panchayat : गामपंचायत उमेदवारी अर्ज भरताना तांत्रिक त्रुटी, अर्ज भरण्याची वेळ वाढवली
गामपंचायत उमेदवारी अर्ज भरताना तांत्रिक त्रुटी, आयोगाने त्रुटी दूर करत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी वेळ वाढवून दिली. 11 ते 3 वरून 11 ते साडे पाचपर्यंत वाढवली वेळ.