Sunil Kedar : सुनील केदार यांची कारागृहात रवानगी, नागपूर बँक घोटाळ्यात केदार दोषी ABP Majha

Continues below advertisement

Sunil Kedar : सुनील केदार यांची कारागृहात रवानगी, नागपूर बँक घोटाळ्यात केदार दोषी
काँग्रेसचे नेते सुनील केदारांची तुरुंगात रवानगी कऱण्यात आलीये. नागपूर जिल्हा बँक घोटाळाप्रकरणी काँग्रेसचे नेते सुनील केदार यांना ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलीय.. 
कोर्टाने त्यांना दोषी ठरवल्यानंतर ही शिक्षा सुनावण्यात आलीय. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १५० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी सुनील केदार आणि इतर दोषींना ५ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. तर  यासाठी सुनील केदार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याचिका दाखल केलीय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram