Sudhir Mungantiwar : रेशीमबाग हे वैचारिक उर्जा केंद्र - सुधीर मुनगंटीवार
Continues below advertisement
Sudhir Mungantiwar : रेशीमबाग हे वैचारिक उर्जा केंद्र - सुधीर मुनगंटीवार रेशीम बाग हे वैचारिक ऊर्जा केंद्र आहे. ऊर्जा केंद्रात संवाद साधता येतो, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं. तसंच पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे अजित पवार गैरहजर राहिल्याची माहिती मुनगंटीवारांनी दिली. तसंच विदर्भ प्रांत सहसंघचालक श्रीधर गाडगे यांनी जातगणनेबाबत केलेल्या वक्तव्यावरही त्यांनी भाष्य केलं.
Continues below advertisement