Student Protest : नागपुरात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा, ऑफलाइन परीक्षेवर आक्षेप
दहावी आणि बारावी या दोन्ही बोर्डाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात याव्यात. या मागणीसाठी नागपुरात शेकडो विद्यार्थी आंदोलन करत रस्त्यावर उतरले आहेत... दोन वर्ष आमचे सर्व शिक्षण ऑनलाइन पद्धतीने होत असताना परीक्षा ऑफलाइन का घेत आहात असा या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे... तुकडोजी चौकाजवळील त्रिकोनी पार्क मधून सुरू झालेला विद्यार्थ्यांचा मोर्चा सध्या पोलिसांनी मेडीकल चौकावर थांबवलेला आहे.
Tags :
Nagpur Student Protest Hindustani Bhau Student Protest Maharashtra Student Protest Nagpur Hinduatani Bhau Nagpur Hindutani Bhau Student Protest