Nagpur Crime | पॉर्न, सेक्स आणि धोका; 33 वर्षीय पत्नीकडून 64 वर्षीय पतीची हत्या Special Report
रजत वशिष्ट, एबीपी माझा, नागपूर
Updated at:
12 Mar 2021 11:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपुरातील गणेशपेठ परिसरात झालेल्या लक्ष्मण मलिक यांच्या हत्या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आलीय. 64 वर्षीय लक्ष्मण मलिक यांची त्यांच्या 33 वर्षीय पत्नीनं गळा चिरून हत्या केल्याचं उघडकीस आलं आहे. या प्रकरणाला अनैतिक संबंधांची किनार असल्याचंही पोलिसांनी म्हटलंय.