Nagpur Lockdown | नागपुरात पुन्हा एकदा लॉकडाऊन; भाजप, व्यापाऱ्यांचा विरोध Special Report

नागपुरात लॉकडाऊनचा निर्णय झाला असला तरी भाजपनं मात्र या निर्णयाला विरोध केलाय. व्यापारी वर्गानंही लॉकडाऊनला विरोध केलाय. नागरिकही मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळतायत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola