Special Report | 'साहेबराव'ला कृत्रिम पंजा, जगातला पहिला प्रयोग यशस्वी, पण साहेबरावची 'ती' चूक नडली | ABP Majha
Continues below advertisement
कृत्रिम हात किंवा कृत्रिम पाय आपल्याला लावलेली व्यक्ती माहिती आहेत, पण कृत्रिम पंजा, तो ही वाघाला लावणे हे न ऐकलेली गोष्ट आहे. मात्र साहेबराव नावाच्या वाघावर हा जगातील पहिला प्रयोग आज नागपुरात झाला. ह्या प्रक्रियेसाठी विदेशातून ही तज्ञ आले होते. वाघावरची ही सर्जरी यशस्वी झाली का.. पाहुयात
Continues below advertisement