Mumbai Marathon 2020 | 28 मिनिटांत पाच हजार उलटी पावलं, ज्येष्ठ नागरिकाचा अनोखा विक्रम | ABP Majha
मुंबई मॅरेथॉनमध्ये एका ज्येष्ठ नागरिकानं उलट्या पावलाने चालण्याचा नवा विक्रम केलाय. २८ मिनिटे विरुद्ध दिशेने ५ हजार उलटी पावलं चालण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. नवीन कुमार असं या रेकॉर्डवीरांचं नाव आहे.