Shiv Kumar Sharma : शिवकुमार शर्मा यांचं निधन! जगविख्यात संतूरवादक काळाच्या पद्याआड
प्रख्यात संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचं मुंबईत ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन, वयाच्या 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. संतूरला जगभरात लोकप्रिय करणारा स्वर शांत.